¡Sorpréndeme!

आता मराठीत ही Star Kids एंट्री | Sonpari चा मुलगा सिनेमामध्ये | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

अभिनेता, अभिनेत्री आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक नवोदित कलाकार या झगमगत्या दुनियेत प्रवेश मिळवतात. अनेक स्टारकिड इंडस्ट्रीचा रस्ता धरत आहेत. यात आता अजून एका स्टारकिडची भर पडली आहे तो म्हणजे मराठीतील गोड अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. आगामी चित्रपट'होस्टेल डेज'मधून मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. 

 विराजसने अगोदर थिएटरमध्ये काम केले आहे. मृणाल कुलकर्णी यांच्या रमा माधव चित्रपटाच्या कामातही विराजस सतत आईसोबत होता त्यामुळे त्याला अगोदरपासूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले आहेत.आता इतर स्टारकिड्सप्रमाणे विराजसचे करिअर कसे घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मराठीतले चित्रपट हे कथेशी एकसंध असतात आता विराजसच्या वाटयाला कशा प्रकारची संहिता येते हे सिनेमागृहात जाऊन पाहणे मजेशीर असेल

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews